"सिद्धारुढ स्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४१:
 
==समकालीन==
कर्नाटकातील त्यांच्या समकालीन संतांमध्ये श्री [[मडीवाळप्पा]], [[हुबळी]] जवळील [[शिशुविनहाळ]] ह्या गावीचे श्री [[शिवयोगी शरीफ]] साहेब, [[नवलगुंद|नवलगुंदचे]] [[नागलिंगस्वामी]], आणि [[गदग]]चे श्री [[शिवानंदस्वामी]] हे होत तर महाराष्ट्रातील [[शेगाव]]चे श्री [[गजानन महाराज]], [[शिर्डी]]चे श्री [[साईबाबा]]{{संदर्भ हवा}}, [[गोंदवले|गोंदवल्याचे]] श्री [[ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर]], श्री [[वासुदेवानंद सरस्वती]], [[कोल्हापुर]]चे [[श्रीकृष्ण सरस्वती (कुंभारस्वामी)]], पळुसचे [[धोंडीबुवा]], बग्गीचे श्री [[मणीरामबाबा]], माधानचे श्री [[गुलाबराव महाराज]] हे होत.
 
==संदर्भ==