"साबूदाणा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[साबूदाणा]] एक खाद्य पदार्थ आहे. तो छोट्या मोत्यांप्रमाणे पांढरा आणि गोल असतो. तो [[सॅगो पाम]] ([[:en:Sago|Sago]]) नावाच्या झाडाच्या खोडातून निघणार्‍या चिकापासून बनतो. शिजवल्यावर तो थोडा पारदर्शक व नरम बनतो. भारतात याचा वापर पापड, [[साबूदाण्याची खीर|खीर]] तसेच [[साबूदाण्याची खिचडी|खिचडी]] अथवा [[साबूदाण्याची उसळ|उसळ]] बनवण्यासाठी करतात.
 
[[भारत|भारतात]] साबूदाण्याचे उत्पादन प्रथम [[तामीळनाडू]] मधील [[सेलम]] येथे झाले आणि [[ई.स. १९४३]]-[[ई.स. १९४४|४४]] च्या आसपास भारतात याचे उत्पादन [[कुटीर उद्योग|कुटीर उद्योगाच्या]] स्वरूपात सुरू झाले. यात प्रथम [[टॅपिओका]] ([[:en:tapioca|Tapioca]]) या वनस्पतीच्या मुळांपासून दूध काढतात आणि ते घट्ट झाल्यावर त्यापासून छोट्या छोट्या गोळ्या बनवताबनवतात.
 
==सांस्कृतिक महत्त्व==
"https://mr.wikipedia.org/wiki/साबूदाणा" पासून हुडकले