"द ॲशेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
अंक मराठीत लिहिले
छोNo edit summary
ओळ १:
'''द ऍशेस''' ही {{ENGc}} व {{AUSc}} ह्या दोन देशांदरम्यान खेळली जाणारी ऐतिहासिक कसोटी [[क्रिकेट]] मालिका आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ही सर्वात जुनी व मानाची मालिका मानली जाते. सर्वात पहिली ऍशेस मालिका १८८२-८३ साली ऑस्ट्रेलियामध्ये खेळवली गेली. सध्या ऍशेस दोन वर्षातून एकदा खेळवली जाते व दोन्ही देश आलटुन पालटुन ह्या मालिकेचे आयोजन करतात. सर्वसाधारणपणे ऍशेस मालिकेत ५ कसोटी सामने असतात. जर मालिका बरोबरीत सुटली तर मागील विजयी टीमकडे ऍशेसचा चषक राहतो. ह्या मालिकेला ऐतिहासिक पार्श्वभुमी आहे.
 
१८८२ साली ऑस्ट्रेलियापहिल्या इंग्लंडऍशेस च्यामालिकेत दौर्यावरएकच सामना ओव्हल या मेदानावर्मैदानावर एकच सामनाखेळला खेळलीगेला. या रोमहर्शकरोमहर्षक सामन्यात ऑस्ट्रेलिया ने पहिल्या डावात केवळ ६३ धावा केल्या. पण इंग्लंड चा सघसंघ ही केवळ १०१ धावाच करु शकला. दुसरयादुसर्‍या डावात हिदेखील ऑस्ट्रेलिया सघसंघ १२२ पर्यत मजल मारु शकला. अखेर इंग्लंड ला विजयासाठी केवळ ८५ धावाच गरजेच्याहव्या होत्या. पण इंग्लंड फक्त ७८ धावाची मजल मारु शकला. त्याचे अखेरचे ४ फलदाजफलंदाज केवळ २ धावाधावांमध्ये करुबाद शकलेझाले. हा ऑस्ट्रेलिया चा इंग्लंडमधील पहिला विजय होता. इंग्लिश वुत्तपत्रांनी ह्या पराजयाचे वर्णन "ओव्हल येथे इंग्लंड च्या क्रिकेटचा मृत्यू झाला" असे केले.
सध्या ऍशेस चषक ऑस्ट्रेलियाकडे आहे. त्यांनी इंग्लंडला २००६-०७ च्या मालिकेत ५-० अशी धुळ चारुन ऍशेस जिंकल्या. पुढील ऍशेस मालिका २००९ साली इंग्लंडमध्ये खेळवली जाईल.
 
सध्या ऍशेस चषक ऑस्ट्रेलियाकडे आहे. त्यांनी इंग्लंडला २००६-०७ च्या मालिकेत ५-० अशी धुळ चारुन ऍशेस जिंकल्या. पुढील२००९ ची ऍशेस मालिका २००९ सालीसध्या इंग्लंडमध्ये खेळवली जाईलजात आहे व २ कसोटी सामन्यांनंतर इंग्लंडने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
 
खालील तक्त्यात ऍशेस मालिकेचा संपुर्ण इतिहास दिला आहे.
 
अॅशेस मालिका क्रिकेट या खेळात्त इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशात दर दोन वर्शात खेळवन्यात येते. या मालिकेला ऐतिहासिक पार्श्वभुमी आहे.
 
१८८२ साली ऑस्ट्रेलिया इंग्लंड च्या दौर्यावर ओव्हल या मेदानावर् एकच सामना खेळली. या रोमहर्शक सामन्यात ऑस्ट्रेलिया ने पहिल्या डावात केवळ ६३ धावा केल्या. पण इंग्लंड चा सघ ही केवळ १०१ धावाच करु शकला. दुसरया डावात हि ऑस्ट्रेलिया सघ १२२ पर्यत मजल मारु शकला. अखेर इंग्लंड ला विजयासाठी केवळ ८५ धावाच गरजेच्या होत्या. पण इंग्लंड फक्त ७८ धावाची मजल मारु शकला. त्याचे अखेरचे ४ फलदाज केवळ २ धावा करु शकले.
 
हा ऑस्ट्रेलिया चा इंग्लंड भुमी वरील पहिला विजय होता. इंग्लंड च्या वुत्तपत्रानी याचे वर्णन करताना लिहले की ओव्हल येथे इंग्लंड च्या क्रिकेटचा मृत्यु झाला आणि त्याचि राख ऑस्ट्रेलिया नेली जानार आहे.
 
{| class="wikitable" width=100%
|- bgcolor=#efefef
"https://mr.wikipedia.org/wiki/द_ॲशेस" पासून हुडकले