"महासागर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: kn:ಮಹಾಸಾಗರ काढले: ru:Мировой океан
No edit summary
ओळ १:
[[चित्र:World map ocean locator-en.svg|right|500 px]]
{{विस्तार}}
'''महासागर''' हा [[पृथ्वी]]वरील अतिविशाल खार्‍या पाण्याचा साठा आहे. पृथ्वीच्या पाठीवर ५ महासागर आहेत. ह्या महासागरांनी पृथ्वीवरील ७१% पृष्ठभाग व्यापला आहे. प्रत्येक महासागर अनेक [[समुद्र]], उपसमुद्र, आखात इत्यादींमध्ये विभागला आहे.
 
पृथ्वीवरील ५ महासागर खालील आहेत:
*[[प्रशांत महासागर]] (क्षेत्रफळ: १७,९७,००,००० वर्ग किमी)
*[[अटलांटिक महासागर]] (क्षेत्रफळ: १०,६४,००,००० वर्ग किमी)
*[[हिंदी महासागर]] (क्षेत्रफळ: ७,३५,५६,००० वर्ग किमी)
*[[दक्षिणी महासागर]] (क्षेत्रफळ: २,०३,२७,००० वर्ग किमी)
*[[आर्क्टिक महासागर]] (क्षेत्रफळ: १,४०,९०,००० वर्ग किमी)
 
[[वर्ग:महासागर|*]]
"https://mr.wikipedia.org/wiki/महासागर" पासून हुडकले