"अनंत भवानीबावा घोलप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''कवी अनंत फंदी''' यांचा जन्म शके १८६६, मृत्यू: १८९९ मध्ये झाला. ते [[संगमनेर]]चे राहणारे असून् त्यांचे आडनाव घोलप होते.
ते [[तमाशा]] करीत पण नंतर त्यांनी तमाशा सोडला. अनंत फंदी यांनी आठ [[लावणी|लावण्या]] व काही [[पोवाडा|पोवाडे]] रचले. 'रावबाजीवरील लावणी, नाना फडणवीसाचा पोवाडा व फटका हे विशेष नावाजले. त्यांना '[[फटका]] काव्यप्रकाराचे जनक म्हटल्या जाते' <ref name=patagankar>मध्ययूगीन मराठी वाड:मयाचा इतिहास. लेखक:डॉ.विद्यासागर पाटंगणकर पृ.क्र. १७२वर</ref> शंकाराचार्यांनी संधेतील २४ नावे म्हणून दाखव म्हटल्यावर फंदीने डफावर थाप मारुन शीघ्र रचना केली अशी आख्यायिका सांगतात. [[शार्दुलविक्रीडित]] [[शिखरिणी]] वृत्तात त्याने रचना केल्या आहेत.