"पटकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुलेचि
No edit summary
ओळ १:
'''पटकी''' ('''महामारी''' अथवा '''कॉलरा''') हा एक [[संसर्गजन्य रोग|संसर्गजन्य]] [[रोग]] आहे. [[व्हायब्रियो कॉलरी]] नावाच्या [[जीवाणू|जीवाणूंच्या]] उपसर्गाने अन्ननलिका व आतड्यांध्ये विषजन्य प्रथिनांच्या निर्मीतीमुळेनिर्मितीमुळे कॉलराची लागण होते. कॉलराचा संसर्ग आणि प्रसार मुख्यत्वे दषितदूषित पाणी अथवा अन्नग्रहण केल्याने होतो.
 
या रोगात जिवाणू आतड्याला सूज आणतात त्यामुळे आतड्यातील पेशींकडून अनियंत्रियतरित्याअनियंत्रितपणे पाणी सोडले जाते व खूप जुलाब होतात. यामुळे शरिरातीलशरीरातील पाणी कमी होते. शरिरातीलशरीरातील पाणी खूप कमी झाले तर अनेक कॉम्प्लिकेशन{{मराठी शब्द सुचवा}} होतात व १ अठवड्यातआठवड्यात रुग्ण मरू शकतो. कॉलरा झाल्यानंतर रुग्णाला प्रथमतः उकळलेले पाणी दिले पाहिजे. रुग्णाची त्वचा चिमटितचिमटीत घेऊन सोडावी. जर ती परत पूर्ववत होत असेल तर शरिरातीलशरीरातील पाण्याचा स्तर योग्य आहे असे समजावे. अन्यथा अजून पाणी द्यावे. रुग्णाला उलट्यासुद्धा होऊ शकतात. अशा वेळी त्यास डॉक्टरांकडे घेऊन जावे व सलाईन{{मराठी शब्द सुचवा}}द्वारे पाणी द्यावे.
 
[[वर्ग:संसर्गजन्य रोग]]
"https://mr.wikipedia.org/wiki/पटकी" पासून हुडकले