"पटकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: hi:हैजा
No edit summary
ओळ १:
'''पटकी''' ('''महामारी''' अथवा '''कॉलरा''') हा एक [[संसर्गजन्य रोग|संसर्गजन्य]] [[रोग]] आहे. [[व्हायब्रियो कॉलरी]] नावाच्या [[जीवाणू|जीवाणूंच्या]] उपसर्गाने अन्ननलिका व आतड्यांध्ये विषजन्य प्रथिनांच्या निर्मीतीमुळे कॉलराची लागण होते. कॉलराचा संसर्ग आणि प्रसार मुख्यत्वे दूषितदषित पाणी अथवा अन्नग्रहण केल्याने होतो.
 
या रोगात बॅक्टेरिया आतडयाला सूज आनतात् त्यामुले आतडयातिल सेल्सकडुन अनकंट्रोल पानि सोडले जाते व खुप जुलाब होतात. यामुले शरिरातिल पानि कमि होते. शरिरातिल पानि खुप कमि झाले तर अनेक कॉम्प्लिकेशन होतात व १ हपत्यात पेशंट मरु शकतो. कोलरा झाल्यानंतर पेशंटला पहिले उकललेले पानि दिले पाहिजे. पेशंट ची स्किन चिमटित घ्यावि जर स्किन परत नॉरमल होत असेल पानि ओके आहे. जर नसेल तर अजुन पानि दयावे. पेशंट पानिसुदद् ओकुन काड्तो जर ओकारि खुप होत असेल् तर पहिले डॉक्टर कदे घेउन जावे. सलाइन मदुन पानि दयावे.
 
[[वर्ग:संसर्गजन्य रोग]]
"https://mr.wikipedia.org/wiki/पटकी" पासून हुडकले