"वाक्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९२८ बाइट्सची भर घातली ,  १३ वर्षांपूर्वी
(, Replaced: ऱ्या → र्‍या)
 
==केवल वाक्य ==
''ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास 'केवल' किंवा 'शुद्ध' वाक्य म्हणतात''. <sup>१</sup>
 
उदा. १) आम्ही जातो आमुच्या गावा २) तानाजी लढता लढता मेला.
 
वरील वाक्यात एकेकच विधान आहे .म्हणजे प्रत्येकात एकच उद्देश्य व एकच विधेक आहे. पहिल्या वाक्यात 'आम्ही' व दुस-या वाक्यात 'तानाजी'
ही उद्येश्ये आहेत. तसेच पहिल्या वाक्यात 'जातो' व दुस-या वाक्यात 'मेला' ही विधेये आहेत.
 
==मिश्र वाक्य==
==संयुक्त वाक्य ==