"हान चिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''हान चीनी''' हा चीन देशात उगम पावलेला जगातील सर्वात मोठा पंथ आहे. ह...
 
छोNo edit summary
ओळ १:
'''हान चीनी''' हा [[चीन]] देशात उगम पावलेला जगातील सर्वात मोठा पंथवंश आहे. हान चीनी पंथाचेवंशाचे लोक [[चीन]], [[तैवान]], [[हाँग काँग]] व [[सिंगापूर]] येथे प्रामुख्याने आहेत.
 
चीनच्या लोकसंख्येपैकी ९२%, तैवानमध्ये ९८% तर सिंगापूरमध्ये ७०% लोक हान चीनी आहेत. जगात अंदाजे १,३१,०१,५८,८५१ किंवा जगाच्या लोकसंख्येच्या सुमारे २०% लोक ह्या पंथाचेवंशाचे आहेत.
 
[[वर्ग:वंश]]
 
[[en:Han Chinese]]
"https://mr.wikipedia.org/wiki/हान_चिनी" पासून हुडकले