"निळू फुले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २१:
 
*[http://pareshprabhu.wordpress.com/2009/07/13/niluphule/nilu phule interview]परेश प्रभू यांनी घेतलेली निळू फुले यांची मुलाखत.
 
 
{{विस्तार}}
Line २८ ⟶ २७:
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते|फुले, निळू]]
[[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते|फुले, निळू]]
 
==देवआज्ञा==
 
ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांचे १३-जुलै-२००९ ला पहते दोनच्या सुमारास निधन झाले. फुले यांच्या मागे पत्नी रजनी ,कन्या गार्गी असा परिवार आहे .
ते ७९ वर्षांचे होते. अन्ननलिकेच्या कर्करोगाने गेले काही दिवस अंथरुणाला खिळून असलेल्या निळू फुले यांची प्रकृती खालावल्याने त्यांना येथील जहांगीर हॉस्पिटलमध्ये,पुणे इथे दाखल करण्यात आले होते. दोन महिन्यांपूर्वीच कर्करोगाचे निदान झाल्यापासून ते फारसे घराबाहेर पडत नव्हते.
गेल्या रविवारी सकाळी त्रास वाढल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मंगळवारी संध्याकाळी त्यांना अतिदक्षता विभागातून हलवण्यात आले असले , तरी त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अन्न गिळणे शक्य होत नसल्याने त्यांना सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले होते.
 
 
 
[[en:Nilu Phule]]
"https://mr.wikipedia.org/wiki/निळू_फुले" पासून हुडकले