"चंद्रपूर जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: ca:Districte de Chandrapur |
No edit summary |
||
ओळ १:
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=चंद्रपूर}}
[[Image:MaharashtraChandrapur.png|thumb|चंद्रपूर जिल्ह्याचे स्थान]]
'''चंद्रपूर जिल्हा'''
जिल्ह्याच्या उत्तरेस [[नागपूर जिल्हा]], [[भंडारा जिल्हा]] व [[वर्धा जिल्हा]], पश्चिमेस [[यवतमाळ जिल्हा]], पूर्वेस [[गडचिरोली जिल्हा]], दक्षिणेस [[आदिलाबाद जिल्हा]] ([[आंध्र प्रदेश]]) आहे. जिल्हा
तापमान किमान ७.१ ते कमाल ४७.२ से. च्या दरम्यान असते. पर्जन्यमान १३९८
जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,४९० चौ.कि.मी. आहे तर लोकसंख्या २०,७१,१०१ इतकी आहे.
'''महत्वाचे उद्योग'''- जिल्ह्यात बल्लारशहा कागद उद्योग, [[कोळसा]] खाणी, महाराष्ट्र राज्य थर्मल विद्युतनिर्मिती व
जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- रामाला व जुनोना टॅंक, श्री महाकाली माता मंदीर (चंद्रपूर), घोडाझारी प्रकल्प, सातबाहिनी तपोवन (नागभीर), अड्याळ टेकडी (ब्रम्हपुरी), रामदेगी (चिमूर) व '''ताडोबा अंधारी व्याघ्र अभयारण्य व राष्ट्रीय उद्यान प्रकल्प'''
==जिल्ह्या्तील तालुके==
* [[चंद्रपूर तालुका|चंद्रपूर]],
Line १७ ⟶ १८:
* [[भद्रावती]],
* [[चिमुर]],
* [[
* [[ब्रम्हपूरी]],
* [[सिंदेवाही]],
|