"धुळे जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 117.198.88.0 (चर्चा) यांनी केलेले बदल SieBot यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेल
माहितीचौकट टाकले
ओळ १:
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=धुळे}}
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
[[Image:MaharashtraDhule.png|thumb|धुळे जिल्ह्याचे स्थान]]
|प्रकार = जिल्हा
|स्थानिक_नाव = धुळे जिल्हा
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|तालुका_नावे = धुळे, शिरपुर, सिन्द्खेडा, साक्री
<!-- Getting expression error here |विभाग = -->
|latd = 28.07
|longd = 95.33
|शोधक_स्थान =left
<!-- Getting expression error here |क्षेत्रफळ_एकूण = ८०६३ |क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ = कींऍ -->
|मुख्यालय = धुळे
|लोकसंख्या_एकूण = १७,०७,९४७
|लोकसंख्या_वर्ष = इ.स. २००१
<!-- Getting expression error here |लोकसंख्या_घनता = २११.८३ -->
|संकेतस्थळ = http://dhule.nic.in
<!-- Getting expression error here |लिंग_गुणोत्तर =९४४%-->
<!-- |साक्षरता = ७१.६०% -->
<!-- Getting expression error here |वर्षाव = ५४४ -->
}}
'''धुळे जिल्हा''' हा उत्तर महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा मानला जातो. धुळे जिल्हा हा इथल्या शुद्ध दुधाकरीता सर्वत्र प्रसिद्ध आहे. असे म्हणतात की, कधी काळी, दिल्ली मधील ग्राहक धुळ्याच्या दुधाकरीता वाट पाहत असत. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा हे महाराष्ट्रातील एकमेव शहर आहे की जिथे, मक्यापासून ग्लुकोज साखर आणि अन्य पदार्थ बनवले जातात. लळिंगचा किल्ला, शिरपुरचे बालाजीचे मंदीर, नकाणे तलाव], राजवाडे संशोधन मंडळ हि धुळे जिल्ह्यातील काही पर्यटनाची स्थळे आहेत. धुळे जिल्हा कापूस, मिरची, [[ज्वारी]], [[ऊस]] ह्यांच्या उत्पादनाकरीता सर्वत्र प्रसिद्ध आहे.तापी नदी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे परंतु ती केवळ पावसाळ्यातच खळाळत वाहते.