"विभक्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ३०:
 
वरील श्लोकात राम या शब्दाची जी रूपे आली आहेत त्यांना विभक्तिरूपे म्हणतात. राम,रामास, रामाने, रामाला, रामाहून, रामाचा, रामांत, आणि रामा-- ही राम शब्दाची प्रथमा ते संबोधनाची रूपे.
रामो (राम: - राम हा राजा) राजमणि: (राजांचा मणी, सर्व राजांमध्ये मुख्य) सदा (नेहमी) विजयते (विजय मिळवतो).
 
रामं (रामाला) रमेशं (रमापतीला - रामाला) भजे (मी पूजा करतो, मी रामाची पूजा करतो).
 
रामेणाभिहता. येथे संधी आहे. रामेण + अभिहता. रामेण (रामाने) अभिहता (ठार मारली) निशाचरचमू: (निशाचर - राक्षस, चमू - समूह), रामाय (रामाला) तस्मै (त्या) नम: (नमस्कार असो).
 
रामात् (रामापासून) नास्ति (नाही) परायणं (ज्याची भक्ती करावी असा), रामस्य (रामाचा) दासोऽस्म्यहम् - पुन्हा इथे संधी आहे - दास: + अस्मि + अहम् (मी दास आहे).
 
रामे (रामामध्ये) चित्तलय: (मन रममाण) सदा (नेहमी) भवतु (होवो) मे (माझे), भो राम (हे रामा) मां (मला) उद्धर (उद्धार कर - माझा उद्धार कर).
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/विभक्ती" पासून हुडकले