"विभक्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,८४२ बाइट्सची भर घातली ,  ११ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
 
==संस्कृत विभक्ती==
"'''रामो''' राजमणिःसदा विजयते '''रामम्''' रमेशम् भजे।
'''रामेणाभिहता''' निशाचरचमू '''रामाय''' तस्मै नमः।
'''रामान्नास्ति''' परायणम् परतरम् '''रामस्य''' दासोस्म्यहम्।
'''रामे''' चित्तलयःसदा भवतु मे '''भो राम''' मामुध्दर।।"
या श्लोकात प्रथमा ते सप्तमी या सात विभक्ती आणि संबोधन बरोबर क्रमाने येतात. त्यामुळे "रामः रामौ रामाः .. प्रथमा " पाठ करतांना विभक्तींचा क्रम लक्षात ठेवण्यासाठी हा श्लोक सोयीचा होता.<ref>http://anandghan.blogspot.com/2008_04_01_archive.html</ref>
 
वरील श्लोकात राम या शब्दाची जी रूपे आली आहेत त्यांना विभक्तिरूपे म्हणतात. राम,रामास, रामाने, रामाला, रामाहून, रामाचा, रामांत, आणि रामा-- ही राम शब्दाची प्रथमा ते संबोधनाची रूपे.
 
 
{| class="wikitable"
|-
| 1 || 2||
|-
|||राम||
|-
|||रामास||
|-
|||रामाने||
|-
|||रामाला||
|-
|||रामाहून||
|-
|||रामाचा||
|-
|||रामांत||
|-
|||रामा-||
|-
| 3 || 4
|}
 
 
 
 
[[Category:मराठी व्याकरण]]
३३,१२७

संपादने