"माधवराव पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३७:
| तळटिपा =
|}}
'''श्रीमंत थोरले माधवराव पेशवे''', ([[फेब्रुवारी १६]], [[इ.स. १७४५|१७४५]] - [[नोव्हेंबर १८]], [[इ.स. १७७२|१७७२]]), हे मराठी राज्याचे पेशवे (पंतप्रधान) होते.पानीपातच्या दारूण पराभवानंतर श्रीमंत माधवराव पेशवे यांनी मराठ्यांचा जरिपटका अटकेपार फडकवला.त्यांच्या कर्तव्यकठोर, न्यायनिष्ठुर स्वभावामुळे त्यांना अल्पावधीतच किर्ती लाभली .