"सुकर्णो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[File:Soekarno.jpg|125px]]
 
'''अचमद सुकर्णो''' [[इंडोनेशिया|इंडोनेशियाचे]] पहिले राष्ट्राध्यक्ष होते. त्यांचा जन्म ०६ जून १९०१ या दिवशी [[जावा]] बेटावरील सुरावाया येथे झाला. त्यांनी [[बांडुंग|बांडुंगमध्ये]] अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन आपली पदवी संपादन केल्यावर सुकर्णो राजकारणात सक्रीय झाले आणि इंडोनेशियाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला. त्यावेळी तेथे [[डच]] लोकांचे राज्य असल्याने सत्ताधार्‍यांनी १९२९ साली सुकर्णो यांना अटक करून त्यांची रवानगी तुरूंगात करण्यात आली. अटकेत असतांनाही सुकर्णो यांनी गुप्तपणे आपले कार्य सुरूच ठेवले. राज्यकर्ते डचांना या कारवाया समजल्यावर त्यांनी सुकर्णो यांना हद्दपार करून [[सुमात्रा]] बेटावर नजरकैदेत ठेवले.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/सुकर्णो" पासून हुडकले