"विकिपीडिया:Marathi language support tools" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ १८:
 
6)Pupils of Migrants to non Marathi speaking areas
==difficult marathi words==
Is it necessory to translate each n every thing in such a difficult marathi ?
e.g लिहीण्यासाठी डावीकडील डबीत टिचकवा
cannt it be simple and translated in day to day language
:येथे सर्वजण हौशी भाषांतरकर्ते असतात.आपल्याला काही मराठी शब्द कठीण वाटले तर सोपे,समर्पक आणि चपखल {{मराठी शब्द सुचवा}} व मराठी विकिपीडियाला सहकार्य करा.
 
:सहसा शब्द इतर मराठी संकेतस्थळांवर चर्चा झालेले असतात जसे कि टिचकी मारणे हा माऊस ने क्लिक करण्याकरता वापरला जातो.शास्त्रीय शब्द बर्‍याचदा नवखे असले तरी इंग्रजीतील शास्त्रीय शब्द सुद्धा त्याच्या व्याख्येशी निगडीत असतात ती व्याख्या माहीत होत नाही तो पर्यंत ते शब्दही रूळे पर्यंत नवखेच असतात असा एक मत प्रवाह आहे.[[परिभाषेच्या निर्मितीसाठी निदेशक तत्त्वे|परिभाषेच्या निर्मितीसाठी निदेशक तत्वां]]चा उपयोग अधिक श्रेयस्कर समजला जातो.
 
:विकिपीडिया वापरताना विकिसॉफ्टवेअर करिता जे शब्द वापरले गेले आहेत त्यांची व त्यांना कसे बदलावयाचे याची माहिती [[विकिपीडिया:विकिसंज्ञा|विकिसंज्ञा]] लेखात मिळेल.बाकीच्या ठिकाणचे शब्द तुम्ही तुमचेही बदलू शकता.
 
:आपण मराठी भाषिक असूनही शालेय शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाल्यामुळे मराठी शब्द कठीण भासत असतील तर [[विकिपीडिया:धूळपाटी/Support requirements of people using Marathi as Second Language|Support requirements of people using Marathi as Second Language]] येथे आपल्या करिता अधिक माहिती उपलब्ध असू शकते.
[[सदस्य:Mahitgar|Mahitgar]] ११:२१, २ जुलै २००९ (UTC)
 
==Additional Resources==
*[[विकिपीडिया:Embassy]]