"विकिपीडिया:प्रमाणपत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ १:
मराठी विकिपिडियाचे [[विकिपीडिया:११-११-११ प्रकल्प]] व [[विकिपीडिया:लेख संपादन स्पर्धा]] प्रकल्पांच्या अनुषंगाने १,११,१११ दर्जेदार लेखांचे ध्येय पूर्ण करण्यास गती मिळवण्याच्या दृष्टीने मराठी विकिपीडियास अधिक लेखक आणि संपादकांची गरज आहे.तसेच मराठी विकिपीडियातील माहिती विवीध मार्गाने मराठी विकिपीडिया तरूण वर्गापुढे अधिक प्रभावीपणे मांडण्याच्या दृष्टीने पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन /व्हिडीओ/मल्टिमिडीया बनवणार्‍या विद्यार्थ्यांना स्पर्धा घेऊन प्रमाणपत्रे द्यावीत असा या प्रकल्पाचा उद्देश आहे.
==अटी==
*प्रेझेंटेशन विकिपीडियातील माहिती (प्राधान्याने मराठी विकिपीडियातील),विकिपीडिया कसा संपादन करावा या विषयवर असावीत.
*हि स्पर्धा कनीष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी, विवीध संगणक शिक्षणसंस्थाचे विद्यार्थी,विद्यार्थी यांच्याकरिता खुली आहे.
*MBA आणि MSW व पदव्यूत्तर विद्यार्थ्यांनी विशेषत्वाने सहभाग घावा अशी अपेक्षा आहे.
*या स्पर्धे दरम्यान सबमिट केलेली सर्व प्रेझेंटेशन्स प्रताधिकारमुक्त माहितीवर आधारीत आहेत व पुढेही प्रताधिकामुक्त आहेत हे गृहीत धरले जाईल.
===विषय===
प्रेझेंटेशन खालील पैकी एका विषयास अनुसरून असावे ..
*प्रेझेंटेशन विकिपीडियातील माहिती (प्राधान्याने मराठी विकिपीडियातील),विकिपीडिया कसा संपादन करावा या विषयवर असावीत.
किंवा
*विकिपीडिया कसा संपादन करावा या विषयवर असावीत.
किंवा
*संगणकावर मराठीचा वापर
 
==स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणारे विद्यार्थी==