"आघारकर संशोधन संस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट" हे पान "आघारकर संशोधन संस्था" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
आघारकर संशोधन संस्था,पुणे ही भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील अनुदानीत ऎटोनोमस संस्था असून ती [[पुणे विद्यापीठ]],महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी शी संलग्न असून त्यांचे जीवशास्त्राशी संबंधीत पदव्यूत्तर व पी एच डी राबवते. त्या शिवाय जैवविज्ञानाशी संबधीत विवीध भारतीय आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याने संशोधन प्रकल्प राबवते.
 
 
 
आघारकर संशोधन संस्थेची- Agharkar Research Institute (ARI)-स्थापना १९४६ मध्ये महाराष्ट्र ऍसोसिएशन फॉर कल्टीव्हेशन ऑफ सायन्सेस (MACS) नावाने झाली.१९९२ मध्ये संस्थापक संचालक प्रा.एस.पी.आघारकर यांचे नाव देण्यात आले.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
==बाह्यदुवे==
*[http://www.aripune.org/ आघारकर संशोधन संस्थेचे अधिकृत संकेतस्थळ]
 
----
[[वर्ग:पुणे]]