"भजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
==भजन==
देवाची स्तुतिपर काव्यरचना साग्रसंगित म्हणुन देवाला भजणे/आळविणे याला भजन म्हणतात. पुर्वीच्या संतपरंपरेतिल [[संत नामदेव]] [[संत तुकाराम]] [[संत चोखामेळा]] ईत्यादि महान संतांनी अनेक भजने तयार केली आहेत. सध्या [[पं. भिमसेन जोशी]] या गायकाने त्या रचना अजरामर केल्या.
 
 
स्थानिक स्तरावर संवादिनी(हार्मोनियम),मृदंग/तबला/ढोलक,टाळ यांचा वापर करुन,देवळात देवाचे समोर बसुन वा घरीच भजन गायले जाते. पुर्वीच्या काळात, रिकामा वेळ सत्कारणी लागावा म्हणुन किंवा बहुदा गुरुवारी भजन करण्याची पद्धत होती. द्रुकश्राव्य माध्यमामुळे व करमणुकीच्या इतर साधनांमुळे भजन हि संकल्पना हळुहळु लोप पावत आहे. अजुनही ग्रामिण महाराष्ट्रात हि परंपरा अनेक ठिकाणी सुरु आहे.
 
{{हिंदू धर्म}}
[[Category:महाराष्ट्रातील लोककला]]
"https://mr.wikipedia.org/wiki/भजन" पासून हुडकले