"संसद भवन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

दिल्लीतील भारताच्या संसदेची पूर्वीची जागा
Content deleted Content added
नवीन पान: भारतीय संसद ज्या इमारतीत सभा घेतात त्यास संसद भवन म्हणतात. [[इ.स. १९...
(काही फरक नाही)

१७:३५, २३ जून २००९ ची आवृत्ती

भारतीय संसद ज्या इमारतीत सभा घेतात त्यास संसद भवन म्हणतात. १९१२-१३ साली ब्रिटीश वास्तुकार हर्बट ब्रेकर यांनी या वर्तुळकार इमारतीची रचना केली. इमारतीचे बाह्य वर्तुळकार गच्छीस २५७ ग्रेनाइट स्तंभांचा आधार आहे. संसद भवन दिल्लीला जनपथ वरील राष्ट्रपतीभवन जवळ आहे.

छायाचित्रे