"मिसळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २७:
 
==कृती==
## मिसळीसाठी रस्सा
कढइत तेल मोहर्‍या टाकुन तडतडल्यानन्तर त्यात थोडि साखर टाका(याने तेलाचा तवंग वर येतो)व वाटलेला कान्दा व लसुण टाकुन लाल होइपर्यन्त परता.नन्तर त्यात वाटलेले आले,हिरव्या मिरच्या व खसखस टाका.निट परतुन त्यात हळद,तिखट,धने-जिरे कुट इ. व चणे टाका.निट मिसळल्यानन्तर पाणी टाकुन उकळी येउ द्या.
 
# मिसळ
खोलगट बशीत ३-४ भजे टाका.त्यावर पोहे व चिवडा टाका.नन्तर वरिल चण्याचा रस्सा टाका.मिसळ तयार.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मिसळ" पासून हुडकले