"थालीपीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ११:
 
==पुर्व तयारी==
प्रथम कांदा/मेथी/पालक/मुळा/हिरव्या मिरच्या/आले टाकावयाचे असल्यास निट धुवुन चिरुन ठेवाव्याघ्यावे.
 
==कृती==
कणिक घेउन त्यात भरपुर मोहन (गोडेतेल)घालावे.वरील सर्व वस्तु आवडीप्रमाणे त्यात टाकाव्या.मग पाण्याने कणिक अश्या प्रकारे भिजवावी कि त्याचा तव्यावर गोळा थापता आला पाहिजे. तव्यावर थोडे तेल घालुन त्यावर गोळा थापा. वरुन थोडा पाण्याचा हात लाउन सारखे करा. मंद आचेवर शिजु द्या नंतर उलथवुन पुन्हा थोडे तेल घाला व शिजु द्या.
"https://mr.wikipedia.org/wiki/थालीपीठ" पासून हुडकले