"थालीपीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
, Replaced: {{stub}} → {{विस्तार}}
छोNo edit summary
ओळ १:
'''थालीपीठ''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[खाद्यपदार्थ]] आहे.
==साहित्य==
 
#गव्हाचे पिठ (कणिक)
#तेल(गोडेतेल)
 
#तिखट
 
#हळद
 
#मिठ
#कांदा/मेथी/पालक/मुळा/हिरव्या मिरच्या/आले(ऐच्छीक)
धने कुट/जिरे कुट/काळा मसाला/
 
 
==पुर्व तयारी==
प्रथम कांदा/मेथी/पालक/मुळा/हिरव्या मिरच्या/आले टाकावयाचे असल्यास निट धुवुन चिरुन ठेवाव्या.
==कृती==
कणिक घेउन त्यात भरपुर मोहन (गोडेतेल)घालावे.वरील सर्व वस्तु आवडीप्रमाणे त्यात टाकाव्या.मग पाण्याने कणिक अश्या प्रकारे भिजवावी कि त्याचा तव्यावर गोळा थापता आला पाहिजे. तव्यावर थोडे तेल घालुन त्यावर गोळा थापा. वरुन थोडा पाण्याचा हात लाउन सारखे करा. मंद आचेवर शिजु द्या नंतर उलथवुन पुन्हा थोडे तेल घाला व शिजु द्या.
 
==सजावट==
खायला देताना सोबत लोणच्याचा रस्सा/टोमॅटो साॅस द्या.
==इतर माहिती==
 
==बाह्य दुवे==
 
"http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:V.narsikar" पासून मिळविले
{{विस्तार}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ]]
"https://mr.wikipedia.org/wiki/थालीपीठ" पासून हुडकले