"जाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ५:
* '''शास्त्रीय नाव''': Jasminum grandiflorum L.
* '''कुळ''': Oleaceae
* '''इतर भाषांमधील नावे''': ''म''- जाई, ''सं''- जातिका, चंबेली, ''हिं''- चंबाली, ''इं-'' Spanish jasmin, ''इतर''- चमेली, जाती, प्रियंवदा, सुरभिगंधा

*'''वर्णन''': सुगंधी पूजापुष्पे देणारी वेली म्हणून ही प्रसिद्ध आहे. जाईच्या वेलाचे खॊड मनगटाएवढे जाड होऊ शकते. इतर वेलीप्रमाणे ही देखील मांडवावर चांगली चढते आणि पसरते.
पाने संयुक्तपर्णी विषमसंख्य असून ५ ते ७ पर्णिकांच्या जोड्या मिळून एक पान बनते. सर्व पर्णिका जवळजवळ सारख्याच आकाराच्या असतात.
जाईची फुले शुभ्र आणि नाजूक असतात. पाकळ्या खालच्या बाजूने फिक्कट गुलाबी- जांभळट असतात.
जाईची फुले नेहमी सायंकाळी फुलतात. फुलांच्या मंद सुगंधामुळे फुलांना महत्व प्राप्त झाले आहे. फुले अल्पायुषी असून सुकल्यानंतर लाल होतात.
*'''उपयोग''':
# अंगातील उष्णता वाढल्यावर तोंडात फोड येतात, त्यावर जाईचा पाला चावणे हा एक उत्तम उपाय आहे.
# जाईच्या फुलांपासून सुगंधी तेल तयार करतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/जाई" पासून हुडकले