"जाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३:
[[वर्ग:वनस्पती]]
*'''जाई हे एक प्रकारचे सुगंधी फुल असून ते वेलवर्गीय कुळात समाविष्ट होते.'''
* '''शास्त्रीय नाव''': Jasminum grandiflorum L.
* '''कुळ''': Oleaceae
* '''इतर भाषांमधील नावे''': ''''- जाई, ''सं''- जातिका, चंबेली, ''हिं''- चंबाली, ''इं-'' Spanish jasmin, ''इतर''- चमेली, जाती, प्रियंवदा, सुरभिगंधा<br /><br />'''वर्णन''': सुगंधी पूजापुष्पे देणारी वेली म्हणून ही प्रसिद्ध आहे. जाईच्या वेलाचे खॊड मनगटाएवढे जाड होऊ शकते. इतर वेलीप्रमाणे ही देखील मांडवावर चांगली चढते आणि पसरते.<br />पाने संयुक्तपर्णी विषमसंख्य असून ५ ते ७ पर्णिकांच्या जोड्या मिळून एक पान बनते. सर्व पर्णिका जवळजवळ सारख्याच आकाराच्या असतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/जाई" पासून हुडकले