"वामनराव पै" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = सद्​गुरू श्री. वामनराव पै
| चित्र = vamanrao_pai.jpg
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव =
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = २१ ऑक्टोबर १९२३
| जन्म_स्थान = [[मुंबई]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
जीवन विद्येचे शिल्पकार सद्​गुरू श्री. वामनराव पै, सेवानिवृत्त उपसचिव, फायनान्स डिपार्टमेंट, मंत्रालय, मुंबई. हे गेली ५४ वर्षे सातत्याने व निरपेक्षपणे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करुन त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून [[जीवन विद्या मिशन]]च्या माध्यमातून व नाम संप्रदाय मंडळातर्फे प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादी द्वारा समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहेत.<br /><br />
 
सद्गुरु श्री.वामनराव पै. हे सुविद्य असे अध्यात्मिक गुरु आहेत. ते महाराष्ट्र राज्याच्या अर्थमंत्रालयात सचिव या पदावर कार्यरत होते. त्यांचे " तुच आहेस तुझ्या जिवनाचा शिल्पकार" , "अमृत मंथन " असे साध्या सोप्या भाषेत जिवनविद्या सांगणारी पुस्तके फारच प्रसिद्ध आहेत.
==कार्य==
==अधिक वाचन==