"जाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३:
[[वर्ग:वनस्पती]]
*'''जाई हे एक प्रकारचे सुगंधी फुल असून ते वेलवर्गीय कुळात समाविष्ट होते.'''
* शास्त्रीय नाव: Jasminum grandiflorum L.
* कुळ: Oleaceae
* इतर भाषांमधील नावे: म- जाई, सं- जातिका, चंबेली, हिं- चंबाली, इं- Spanish jasmin, इतर- चमेली, जाती, प्रियंवदा, सुरभिगंधा<br /><br />वर्णन: सुगंधी पूजापुष्पे देणारी वेली म्हणून ही प्रसिद्ध आहे. जाईच्या वेलाचे खॊड मनगटाएवढे जाड होऊ शकते. इतर वेलीप्रमाणे ही देखील मांडवावर चांगली चढते आणि पसरते.<br />पाने संयुक्तपर्णी असून ५ ते ७ पर्णिकांच्या जोड्या मिळून एक पान बनते. सर्व पर्णिका जवळजवळ सारख्याच आकाराच्या असतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/जाई" पासून हुडकले