"इन्टिमेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २६:

[[वसंत पुरुषोत्तम काळे|वपुंच्या]] कथांमधील जग हे आपल्या अवतीभवतीचेच असते. किंबहूना त्यात कोठे ना कोठे आपण असतोच. परंतु जे आपल्या लक्षात आलेले नसते आणि लक्ष जाऊनही कळलेले नसते ते वपुंनी मार्मिकपणे टिपलेले असते आणि त्यावर मिष्किलपणे शब्दांकन केलेले असते. त्याहून मत्सरी मंडळींचे ‘दि लासा मंडळ’ सारख्या अफलातून कल्पना वाचकांसमोर देतात. त्यातून असे अचूल लिहून शकणार्‍यांबद्दलही मत्सर वाटू लागतो.

संवादातून कथा फुलविणे ही तर वपुंची खासियतच. त्यामुळेच तर वपुंच्या कथा पुन्हा पुन्हा वाचाव्याश्या वाटतात. अशाच वपुंच्या नऊ कथा ह्या संग्रहात आल्या आहेत. ज्यात “मोदी अँड मोदी” सारखी वाचकांनी उचलून धरलेली कथाही आहे.

[[वसंत पुरुषोत्तम काळे|वपुंच्या]] अनेक कथासंग्रहांपैकी एक.

या संग्रहातील कथा
# “फ्रॉम कमिशनर्स डेस्क”
ओळ ३४:
# बिरबलाची आणीबाणी
# प्रोव्हिजन
# मोदी एन्डअँन्ड मोदी
# ‘जे’ फॉर
# इन्टिमेट
"https://mr.wikipedia.org/wiki/इन्टिमेट" पासून हुडकले