"विकिपीडिया:निर्वाह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ १२९:
===[http://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7%3AAllpages&from=&namespace=6 (चित्र नामविश्व)]===
*[[विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे]]
:==मोर्चा विकिमीडिया कॉमन्सकडे !==
*मराठी विकिपीडियावर आणि एकूणच आंतरजालावर मराठी / महाराष्ट्रीय सम्स्कृतीच्या छायाचित्रांचा अभाव आहे विकिमीडिया कॉमन्स आज जगातला मुक्त छायाचित्रांचा सगळ्यात मोठा खजिना समजला जातो,परंतु तेथेही मराठी महाराष्ट्रीय संस्कृतीची छायाचित्रे पुरेशी नाहीत. हा एक मोठा बॉटलनेक प्रॉब्लेम आहे. तो सोडवण्याकरिता सर्व मराठीनी एकजूट होऊन विकिमीडिया कॉमन्सकडे हल्लाबोल करायला हवा.
 
विकिमीडिया कॉमन्सवर मुख्यत्वे पाच प्रकारची कामे आहेत.
 
१) कोणत्या प्रकारच्या [[विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे|मराठी महाराष्ट्रीय छायाचित्रांची गरज]] आहे त्याची [[विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे|सूची]] बनवून [[विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे]] प्रसारीत करणे
<nowiki>{{</nowiki>[[साचा:चित्र हवे|चित्र हवे]]<nowiki>}}</nowiki>
२) अशी छायाचित्रे आपल्याकडे उपलब्ध असतील/किंवा उपलब्ध करणे शक्य असेल तर ती विकिमीडिया कॉमन्सवर चढवावीत.
 
३)विकिमीडिया कॉमन्स जगातील सर्व भाषातून वापरता येते पण आपल्याला विकिमीडियात [[विकिपीडिया:विकिमीडिया कॉमन्स मराठीकरण|सहाय्य पानांच्या भाषांतरणाचे मोठे काम]] पार पाडायचे आहे किमान चार तरी मराठी विकिपीडियन सदस्यांनी भाषांतर मॅरेथॉन लावण्याची गरज आहे.
 
४) आजचे छायाचित्र साठी छायाचित्रांसोबत असलेल्या माहितीचे भाषांतर करणे हे मराठी विकिपीडीया मुखपृष्ठाच्या दृष्टीने सुद्धा गरजेचे आहे
 
५) कॉमन्स वरील मराठी व महाराष्ट्र संबंधीत नव्या छायाचित्रणांवर लक्ष ठेवून वर्गीकरण व माहिती लेखन करणार्‍या आणि छायाचित्रे चढवणार्‍या नवीन सदस्यांना सतत मार्गदर्शन करणार्‍या किमान दोन तरी मराठी सदस्यांची तेथे गरज आहे.
 
==मराठी विकिपीडियाच्या बाहेर जावून मराठी विकिपीडियाची ऑन लाईन करावी लागणारी कामे==