"हॅरी पॉटर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ७:
 
पहिल्या पुस्तकात वॉल्डेमॉर्ट प्रोफेसर [[क्विरल]]च्या देहाचा उपयोग करुन अद्भुत असा [[परीस]] हॉग्वार्ट्झमधुन चोरण्याचा प्रयत्न करतो ज्यायोगे त्याची पूर्वीची शक्ती परत येणे शक्य असते. पण हॅरी आपल्या मित्रांच्या सहाय्याने तो प्रयत्न हाणुन पाडतो.
 
दुसर्या भागात [[टॉम रिडलची डायरी]] रॉनची बहीण [[जिनी वीझले]]ला पछाडते व तिच्याकरवे [[गुप्त चेंबर]] उघडविते. त्या चेंबरमध्ये असलेला [[बासिलिक सर्प]] हॉग्वार्ट्झमधील [[मगल]] विद्यार्थ्यांवर हल्ले करु लागतो. हॅरी परत एकदा रॉनच्या सहाय्याने [[ग्रिफिंडोरची तलवार]] वापरुन त्या सर्पाला ठार मारतो व मारलेल्या बासिलिक सर्पाचा सुळा वापरुन टॉमची डायरी नष्ट करतो आणि जिनीचे प्राण वाचवतो.
 
==हॅरी पॉटर पुस्तके==
"https://mr.wikipedia.org/wiki/हॅरी_पॉटर" पासून हुडकले