"हॅरी पॉटर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ २:
 
१९९७ साली हॅरी पॉटर शृंखलेतील पहिले पुस्तक ''[[हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन]]'' प्रकाशित झाले व त्यानंतर हॅरी पॉटरची लोकप्रियता वाढतच राहिली. जून २००८ अखेरीस हॅरी पॉटर पुस्तकांच्या ४० कोटी प्रती विकल्या गेल्या आहेत व हॅरी पॉटर शृंखला ६७ भाषांमध्ये भाषांतरित करण्यात आली आहे.
 
== कथानक ==
हॅरी पॉटरच्या कथेची सुरुवात हॅरीच्या बाराव्या वर्षात पदार्पण करण्यापासुन होते. हॅरी लहानपणापासुन त्याच्या मावशीच्या घरी राहात असतो. त्या घरी त्याला कस्पटासमान वागणुक मिळत असते. बाराव्या वर्षी त्याला [[रुबीयस हॅग्रीड]] नावाच्या अर्धदैत्याकडुन कळते की तो एक जादुगार आहे व ह्या विश्वाला समांतर असे एक जादुचे विश्व आहे. हॅरीची रवानगी हॉग्वार्ट्झ नावाच्या जादुचे प्रशिक्षण देणार्या शाळेत होते. तिथे त्याला रॉन व हर्मायोनी हे मित्र भेटतात. त्याला हेही कळते की त्याच्या आई वडीलांना ([[जेम्स पॉटर]] व [[लिली पॉटर]]) वॉल्डेमॉर्ट नावाच्या दुष्ट जादुगाराने तो अवघा एक वर्षाचा असताना ठार मारलेले असते व हॅरीला मारण्याचा प्रयत्न करताना तो मरणासन्न अवस्थेत पोचलेला असतो.
 
पहिल्या पुस्तकात वॉल्डेमॉर्ट प्रोफेसर [[क्विरल]]च्या देहाचा उपयोग करुन अद्भुत असा [[परीस]] हॉग्वार्ट्झमधुन चोरण्याचा प्रयत्न करतो ज्यायोगे त्याची पूर्वीची शक्ती परत येणे शक्य असते. पण हॅरी आपल्या मित्रांच्या सहाय्याने तो प्रयत्न हाणुन पाडतो.
 
==हॅरी पॉटर पुस्तके==
"https://mr.wikipedia.org/wiki/हॅरी_पॉटर" पासून हुडकले