"लॉर्ड वोल्डेमॉर्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''टॉम मारवोलो रिडल''' (Tom Marvolo Riddle) हे [[हॅरी पॉटर]]च्या कथानकातील एक पात्र आहे. टॉम हे [[लॉर्ड व्होल्डेमॉर्ट]]चे तरूणपणीचे नाव असते. तो [[सालाझार स्लिदरिन|स्लिदरिन]] घराण्याचा वंशज असतो. टॉमच्या वडीलांचे नावही टॉमच असते. त्यांना कथेमध्ये [[टॉम रिडल सिनियर]] असे संबोधिले आहे. ते [[मगल]] (जादूचा अंश नसलेले) असतात. जेव्हा टॉमला हे सत्य कळते तेव्हा तो आपले मगल वंशाचे नाव बदलून लॉर्ड व्होल्डेमॉर्ट असे नाव ठेवतो.
 
[[Category:हॅरी पॉटर]]