"हॅरी पॉटर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो added links
ओळ १:
'''हॅरी पॉटर''' (Harry Potter) ही [[जे.के. रोलिंग]] (J.K.Rowling) ह्या [[ब्रिटिश]] लेखिकेने तयार केलेली ७ पुस्तकांचीकादंबर्यांची शृंखला आहे. ह्या पुस्तकांमधील काल्पनिक कथानकात हॅरी पॉटर हा जादूगार मुलगा आपला मित्र [[रॉन वीझले]] (Ron Weasley) व मैत्रिण [[हर्मायोनी ग्रेंजर]] (Hermione Granger) ह्यांच्यासोबत ''[[हॉग्वार्ट्झ स्कूल ऑफ विचक्राफ्ट अँड विझार्ड्री]]'' (Hogwarts School of Witchcraft and Wizardry) नावाच्या जादूचे प्रशिक्षण देणार्‍या शाळेत शिकत असतो. त्याच्या साहसाची, जादू कौशल्याची व ''[[लॉर्ड व्होल्डेमॉर्ट]]'' (Lord Voldemort) ह्या बलाढ्य व दुष्ट जादूगाराशी त्याच्या लढ्याची एकसंध कथा ह्या ७ पुस्तकांतुन जे.के. रोलिंगने वर्णन केली आहे.
 
१९९७ साली हॅरी पॉटर शृंखलेतील पहिले पुस्तक ''[[हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्ज स्टोन]]'' प्रकाशित झाले व त्यानंतर हॅरी पॉटरची लोकप्रियता वाढतच राहिली. जून २००८ अखेरीस हॅरी पॉटर पुस्तकांच्या ४० कोटी प्रती विकल्या गेल्या आहेत व हॅरी पॉटर शृंखला ६७ भाषांमध्ये भाषांतरित करण्यात आली आहे.
 
==हॅरी पॉटर पुस्तके==
ओळ ४३:
 
==मुख्य पात्रे==
* हॅरी पॉटर
* [[रॉन वीझले]] - हॅरीचा वर्गमित्र
* [[हर्मायोनी ग्रेंजर]] - हॅरीची वर्गमैत्रिण
* [[आल्बस डंबलडोर]] - हॉग्वार्ट्झ शाळेचे मुख्याध्यापक
* [[सेव्हेरस स्नेप]] - हॉग्वार्ट्झ शाळेमधील एक शिक्षक
* [[जिनी वीझले]] - रॉनची बहीण व हॅरीची प्रेयसी
* [[टॉम रिडल]] (लॉर्ड व्होल्डेमॉर्ट) - हॅरीच्या पालकांचा खुनी व दुष्ट जादूगार
 
[[वर्ग:हॅरी पॉटर]]
"https://mr.wikipedia.org/wiki/हॅरी_पॉटर" पासून हुडकले