१,५०७
संपादने
No edit summary |
|||
===सुरुवात===
मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात पहिला बोलपट [[अयोध्येचा राजा]] हा प्रभात निर्मित आहे. प्रभातचा संत तुकाराम हा १९३७ साली व्हेनिस चित्रपट महोत्सवात सर्वोत्क्रुष्ट चित्रपट हा बहुमान मिळवणारा पहिला भारतीय चित्रपट आहे. १९५४ साली पहिल्या राष्ट्रिय पुरस्कारामध्ये [[श्यामची आई (चित्रपट)।श्यामची आई]] या [[प्रल्हाद केशव अत्रे।आचार्य अत्रे]] दिग्दर्शित चित्रपटाने राष्ट्रपती पदक मिळवले होते.
[[वर्ग:मराठी भाषेमधील चित्रपट|मराठी भाषेमधील चित्रपट]]
|
संपादने