"करकोचा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
करकोचा हा पाणथळी जागेत रहाणार्‍या पक्ष्यांचा गट असून ते दिसावयास बगळ्यासारखे असतात. परंतु बगळ्यांपेक्षा यांची चोच बरीच लांब असते. करकोच्याचे विविध प्रकार खालीप्रमाणे. करकोच्यांना इंग्रजीत स्टॉर्क असे म्हणतात.
लांब चोचीचा, पांढर्‍या रंगाचा, पाण्याजवळ आढळणारा एक पक्षी
 
* [[काळा करकोचा]]
* [[पांढरा करकोचा]]
* [[चित्रबलाक]]
* [[उघड्या चोचीचा करकोचा]]
* [[ऍडज्युडंट करकोचा]]
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/करकोचा" पासून हुडकले