"चर्चा:जागतिक तापमानवाढ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४५:
:तर असा मजकूर काढल्यास किंवा तीच माहिती अदृष्टिकोनात्मकरीत्या लिहिल्यास लेख आहे त्याहून अनेक पटींनी उत्तम होईल.
:[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] १२:३३, २२ एप्रिल २००९ (UTC)
 
 
चालेल, तसे बदल करण्यात येतील. मला वाटले की मेजर बदल असे या लेखात कोणते करावे लागतील, कारण लेख तसा शास्त्रीय आहे. व अजूनही एक दोन् विभाग संपादन झालेले नाही आहेत. त्यानंतरच नामनिर्देशनास यावा असे वाटते.
[[सदस्य:अजयबिडवे|अजयबिडवे]] १२:४९, २२ एप्रिल २००९ (UTC)
"जागतिक तापमानवाढ" पानाकडे परत चला.