"विकिपीडिया:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १२४:
:तरीसुद्धा हा साचा पाहिजे का?
:[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] १७:२२, १८ एप्रिल २००९ (UTC)
:साचा discontinue झाला असला मी बघितललेया / भाषांतर करत असलेल्या अनेक लेखांवर हा साचा दिसतो. जेव्हा मजकूर मी मराठी विकीसाठी उचलतो तेव्हा तो लाल होतो. मूळ Havard reference ला citation करणे मला थोडे (खरे तर बरेच)जिकिरीचे व वेळखाऊ वाटते. त्यामुळे मूळ साचा जसाचा तसा ठेवणे (माझ्यासाठी) सोईचे राहिल. व हा साचा मराठीत आल्यास माहिती असूनही साचा नसल्याने [[रविन्द्रनाथ टागोर]] मध्ये लाल दुवे दिसत आहेत ते निळे होतील.
Havard Reference -> citation हा बदल करण्याचे वाचल्याने तो वेळ इतर लेखांवर वापरता येईल.
[[सदस्य:Dakutaa|Dakutaa]] १०:२१, २० एप्रिल २००९ (UTC)
 
== राजे तुम्ही पुन्हा जन्माला या ==