"अतुल कहाते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''अतुल कहाते''' (जन्म : ?१९७३ - हयात) हे [[मराठी]] [[माहिती तंत्रज्ञान|माहितीतंत्रज्ञ]], लेखक आहेत. [[संगणकशास्त्र]], [[माहिती तंत्रज्ञान]], [[अर्थशास्त्र]] या विषयांवर त्यांनी मराठी वृत्तपत्रांमधून व नियतकालिकांमधून विपुल लिखाण लिहिले आहे. ओघवत्या शैलीत विषयाची सखोल माहिती सोप्या पद्धतीने वाचकांपर्यंत पोचवण्याचे वैशिष्ट्य त्यांच्या लेखनशैलीत आढळते. त्यांनी [[इंग्लिश भाषा|इंग्लिशीमध्ये]] २० पुस्तके लिहिली असून, ती जगभरात पाठ्यक्रमातही वापरली जातात. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
{{विकिकरण}}
 
ओळ ८:
 
[[en:Atul Kahate]]
 
युआरएल अतुलकहातेडॉटकॉम