"हिमनदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''हिमनदी''' अथवा बर्फाची नदी ही शब्दश: बर्फाची नदी असते. याला इंग्रजीत ''ग्लेशियर'' असे म्हणतात. हिमनदीचे पाणी वितळून ते नदीच्या तळापाशी जाते त्याने बर्फाच्या अस्तराला वंगणावंगणासारखा (Lubrication) सारखा इफेक्टलागू होउन घर्षण कमी होते व अतिप्रचंड बर्फाचा अस्तर उतारावर चालता होतो. सामान्य नदी/ओहोळाप्रमाणे गती नसली तरी हा हिमनदी मध्ये हे बर्फाचे अस्तर वार्षिक २ ते २.५ किमी पर्यंत हलतात. अश्या हिमनद्या [[हिमालय]], [[आल्प्स]], अँडिज[[अँडीझ पर्वतरांग|अँडीझ]], [[रॉकी पर्वतरांग|रॉकी]], [[हिंदूकूश]] अश्या पर्वत रांगांमध्ये आहेत. तसेच ध्रुवीय प्रदेशात अतिथंडीमुळे सपाट प्रदेशातही हिमनद्या आढळतात. ध्रुवीय प्रदेशातील हिमनद्या आकाराने व लांबीनेही मोठ्या असतात. [[जागतिक तापमानवाढ|जागतिक तापमानवाढीने]] हिमनद्यांच्या वितळ्याचा वेग बर्‍याच प्रमाणात वाढला आहे.
<gallery>
Image:Baltoro glacier from air.jpg|काराकोरम मधील बालतोरो हिमनदी
"https://mr.wikipedia.org/wiki/हिमनदी" पासून हुडकले