"हिमनदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
हिमनदी अथवा बर्फाची नदी ही शब्दश: बर्फाची नदी असते. याला इंग्रजीत ग्लेशियर असे म्हणतात. हिमनदीचे पाणी वितळून ते नदीच्या तळापाशी जाते त्याने बर्फाच्या अस्तराला वंगणा (Lubrication) सारखा इफेक्ट होउन घर्षण कमी होते व अतिप्रचंड बर्फाचा अस्तर उतारावर चालता होतो. सामान्य नदी/ओहोळाप्रमाणे गती नसली तरी हा हिमनदी मध्ये हे बर्फाचे अस्तर वार्षिक २ ते २.५ किमी पर्यंत हलतात. अश्या हिमनद्या हिमालय, आल्प्स, अँडिज, रॉकी हिंदूकूश अश्या पर्वत रांगांमध्ये आहेत. तसेच ध्रुवीय प्रदेशात अतिथंडीमुळे सपाट प्रदेशातही हिमनद्या आढळतात. ध्रुवीय प्रदेशातील हिमनद्या आकाराने व लांबीनेही मोठ्या असतात. [[जागतिक तापमानवाढ|जागतिक तापमानवाढीने]] हिमनद्यांच्या वितळ्याचा वेग बर्‍याच प्रमाणात वाढला आहे.
<gallery>
 
Image:Baltoro glacier from air.jpg|[[काराकोरम मधील बालतोरो हिमनदी]]
Image:Perito Moreno Glacier Patagonia Argentina Luca Galuzzi 2005.JPG|[[अर्जेंटिनामधील मोरेनो हिमनदी]]
Image:Grosser Aletschgletscher 3178.JPG|Eine [[स्वित्झर्लंडमधील प्रसिद्ध अलेत्श हिमनदी ]]
</gallery>
[[वर्ग:भूगोल]]
"https://mr.wikipedia.org/wiki/हिमनदी" पासून हुडकले