"हिमनदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: हिमनदी अथवा बर्फाची नदी ही शब्दश: बर्फाची नदी असते. याला इंग्रजीत …
 
No edit summary
ओळ १:
हिमनदी अथवा बर्फाची नदी ही शब्दश: बर्फाची नदी असते. याला इंग्रजीत ग्लेशियर असे म्हणतात. हिमनदीचे पाणी वितळून ते नदीच्या तळापाशी जाते त्याने बर्फाच्या अस्तराला वंगणा (Lubrication) सारखा इफेक्ट होउन घर्षण कमी होते व अतिप्रचंड बर्फाचा अस्तर उतारावर चालता होतो. सामान्य नदी/ओहोळाप्रमाणे गती नसली तरी हा हिमनदी मध्ये हे बर्फाचे अस्तर वार्षिक २ ते २.५ किमी पर्यंत हलतात. अश्या हिमनद्या हिमालय, आल्प्स, अँडिज, रॉकी हिंदूकूश अश्या पर्वत रांगांमध्ये आहेत. तसेच ध्रुवीय प्रदेशात अतिथंडीमुळे सपाट प्रदेशातही हिमनद्या आढळतात. ध्रुवीय प्रदेशातील हिमनद्या आकाराने व लांबीनेही मोठ्या असतात. [[जागतिक तापमानवाढ|जागतिक तापमानवाढीने]] हिमनद्यांच्या वितळ्याचा वेग बर्‍याच प्रमाणात वाढला आहे.
 
[[वर्ग:भूगोल]]
"https://mr.wikipedia.org/wiki/हिमनदी" पासून हुडकले