"पाणबुडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१८ बाइट्सची भर घातली ,  १३ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
(नवीन पान: पाणबुडी हे पाण्याच्या खालून चालू शकणारे जहाज आहे. पाणबुडीला इंग्…)
 
छोNo edit summary
पाणबुडी हे पाण्याच्या खालून चालू शकणारे जहाज आहे. पाणबुडीला इंग्रजीत सबमरीन असे म्हणतात. दुसर्‍या महायुद्धात व त्या नंतरच्या काळात पाणबुडींचा नौदलीय युद्धात मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. पाणबुडीचा सुरुवातीच्या काळात पत्ता लागणे महाकठीण काम होते. त्यामुळे पाणबुडींचा जहाजे बुडवायला मोठ्या प्रमाणावर उपयोग झाला. परंतु तंत्रज्ञानाच्या प्रगती नंतर पाणबुडींचा पत्ता लावणे देखील सोपे झाले. त्यामुळे पाणबुडींचे सामरिक मह्त्व मर्यादीत होण्यास मदत झाली. तसेच लहान आकारामुळे पाणबुडीच्या वापरपण मर्यादीत होता.
 
[[en:Submarine]]
३,५७२

संपादने