Content deleted Content added
नवीन पान: नमस्कार, मराठी विकीवर स्वागत. बुद्ध अवतार वरील लेख चांगला बनत आह…
(काही फरक नाही)

११:५४, १ एप्रिल २००९ ची आवृत्ती

नमस्कार, मराठी विकीवर स्वागत.

बुद्ध अवतार वरील लेख चांगला बनत आहे. इंग्रजी विकीवरील लेख बहुतेक वेळा पूर्ण असतो. पण इतर भाषिक विकीवरही इंग्रजी लेखात नसलेली माहिती मिळून जाते.लेख लिहिताना काही अडचण आल्यास नि:शंकपणे चावडीवर विचारा. मायमराठीच्या ज्ञानकोश प्रकल्पात आपले पुनः मनःपूर्वक स्वागत ! Dakutaa ०६:२४, १ एप्रिल २००९ (UTC)