"सी-डॅक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,४५९ बाइट्सची भर घातली ,  १४ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
ओळ २:
[www.cdac.in]
[[वर्ग:संगणक]]
सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ एडव्हान्स कॉम्प्युटीग अशी नाव असलेली संस्था म्हणजे सी-डॅक. प्रत्येक भारतीयाला अभिमानास्पद वाटणारी संगणक क्षेत्रात संशोधनाचे कार्य करणारी संस्था. अमेरिकेने जेव्हा भारताला सुपर कॉम्प्युटर चे तंत्रज्ञान देण्याचे नाकारल्यावर. राजीव गांधींच्या सहकार्याने आणि भारतीय संगणक तंत्रज्ञांच्या सहाय्याने भारताने पहिला सुपर कॉम्प्युटर परम ८००० ची निर्मिती करुन विश्वाला भारतीय देखील संगणक क्षेत्रात मागे नाहीत हे १९८० च्या सुमारास दाखवुन दिले. तेव्हा सी-डॅक च्या सहाय्याने भारताने भारतीय बनावटीचा पहिला सुपर कॉम्प्युटर बनविला.
अनामिक सदस्य