"विकिपीडिया:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎लोकसभा: नवीन विभाग
ओळ ३२:
लोकसभा निवडणुक लवकरच येत आहेत. माझ्या मते आपण सर्वांनी नव्या जोमाने {{प्रकल्पःलोकसभा}} वर काम करावे. आपले मत येथे मांडावे. प्रकल्प खुप मोठा आहे पण सर्वांनी एकत्र काम केल्यास तो लवकर संपेल.
[[सदस्य:सुभाष राऊत|सुभाष राऊत]] १२:०२, २४ मार्च २००९ (UTC)
 
नक्कीच;
महाराष्ट्रातील उमेदवारांचा संदर्भ वर्तमानपत्रांमधून घ्यावेत असे आपणास अपेक्षित आहे काय?
[[सदस्य:Dakutaa|Dakutaa]] १७:२४, २४ मार्च २००९ (UTC)