"भाकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४५५ बाइट्सची भर घातली ,  १५ वर्षांपूर्वी
नवीन दुवे-निर्मिती, शुद्धलेखन दुरुस्त्या
No edit summary
(नवीन दुवे-निर्मिती, शुद्धलेखन दुरुस्त्या)
पारंपारीक दृष्ट्यापारंपरिकदृष्ट्या [[ज्वारी]]/ [[बाजरी]]/ [[नाचणी]] पासुनयांपासून बनवलेली भाकरी हेहा [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] प्रमुख अन्न घटकअन्नघटक आहे. ज्वारी/ बाजरी/ नाचणीचे पीठ पाण्यात भिजवून, त्याचे छोटे गोळे बनवुनबनवून, हाताने गोलाकार थापुनथापून भाकरी [[तवा|तव्यावर]] उलथापालथकाही केल्यानंतरकाळ भाजली जाते. तव्यावर भाजत असताना भाकरीला पातळ पापुद्र्यासारखा पदर सुटण्यासाठी एका बाजूला पाण्याचा हात लावला जातो. काही काळानंतर भाकरी तव्यावरून काढून [[चूल|चुलीच्या]] जाळावर भाजली जाते. मातीच्या तव्यावर भाजलेली भाकरी उत्कृष्ट समजली जाते. छोट्या आकाराच्या भाकरीस [[पानगे]] म्हणतात. गरम भाकरीचा पदर फाडून त्यात लोणकढे तूप व मीठ लावल्यास भाकरी रुचकर लागते. भाकरी [[दूध]], विविध [[भाजी|भाज्या]] पदार्थ , [[कोशिंबीर]], [[ठेचा]] इत्यादीइत्यादींसमवेत समवेत सेवनभाकरी केलीखाल्ली जाते.
ज्वारीच्या पिठात डाळीचे पीठ मिसळुनमिसळून [[धपाटे]] व [[थालीपीठ]] हे खाद्यपदार्थ बनतात.
 
[[Category:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ]]
२३,४६०

संपादने