"भाकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५ बाइट्सची भर घातली ,  १५ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
पारंपारीक दृष्ट्या ज्वारी/बाजरी/नाचणी पासुन बनवलेली भाकरी हे महाराष्ट्रातील प्रमुख अन्न घटक आहे. ज्वारी/बाजरी/नाचणीचे पीठ पाण्यात भिजवून त्याचे छोटे गोळे बनवुन हाताने गोलाकार थापुन तव्यावर उलथापालथ केल्यानंतर भाकरी चुलीच्या जाळावर भाजली जाते. मातीच्या तव्यावर भाजलेली भाकरी उत्कृष्ट समजली जाते. छोट्या आकाराच्या भाकरीस पानगे म्हणतात. गरम भाकरीचा पदर फाडून त्यात लोणकढे तूप व मीठ लावल्यास भाकरी रुचकर लागते. भाकरी [[दूध]], विविध [[भाजी]] पदार्थ , [[कोशिंबीर]], [[ठेचा]] इत्यादी समवेत सेवन केली जाते.
ज्वारी चेज्वारीच्या पिठात डाळीचे पीठ मिसळुन [[धपाटे]] व थालीपीठ हे खाद्यपदार्थ बनतात.
 
[[Category:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ]]
अनामिक सदस्य