"मुंबई उपनगर जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २५:
[[nl:Mumbai suburban (district)]]
[[sv:Mumbai Suburban District]]
या जिल्ह्याच्या अंधेरी उपनगरात '''गिलबर्ट हिल''' नावाची टेकडी आहे. ही टेकडी अमेरीकेतील '''डेव्हीलस् टॉवर''' सारखी आहे. मात्र डेव्हीलस् टॉवर ही टेकडी येलो स्टोन या प्रकारच्या दगडाची आहे. मात्र मुंबईतील गिलबर्ट हील ही ब्लॅक बेसॉल्ट या अती कठीण दगडा पासून बनलेलाबनलेली आहे. या दृष्टीकोणातून ही टेकडी जगातील एकमेव टेकडी ठरते.