"विश्वनाथ काशीनाथ राजवाडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
अनेकविध ज्ञानशाखांना गवसणी घालणारा, मराठीत अनेक विषयांच्या अभ्यासाचा पाया घालणारा प्रज्ञावंत, इतिहाससंशोधनाच्या क्षेत्रातील ऋषी असा '''इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे''' ह्यांचा लौकिक आहे.
 
==चरित्रक्रम==
जन्म :- [[जुलै १२]], जुलै[[ई.स. १८६४|१८६४]]
 
मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनांचा पहिला खंड प्रसिद्ध:- [[ई.स. १८९८|१८९८]]
 
भारतेतिहास-संशोधक-मंडळाची स्थापना :- [[जुलै]], जुलै[[ई.स. १९१०|१९१०]]
 
मृत्यू :- [[डिसेंबर ३१]], डिसेंबर[[ई.स. १९२६|१९२६]]
 
==ग्रंथसंपदा==
* [[मराठ्यांच्या इतिहासाची साधने]] खंड १ ते २२ (संपादन आणि प्रस्तावना)
* [[ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचे व्याकरण]]
 
* [[राधामाधवविलासचंपू]] (संपादन आणि प्रस्तावना)
[[ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचे व्याकरण]]
 
[[राधामाधवविलासचंपू]] (संपादन आणि प्रस्तावना)
 
==स्थापन केलेल्या संस्था==
[[भारतेतिहास-संशोधक-मंडळ, पुणे]]
 
[[Category:इतिहासकार]]